Makar Sankranti Wishes In Marathi: तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...अपनों को मराठी में दें संक्रांति की शुभकामनाएं

Happy Makar Sankranti Wishes 2026 In Marathi: हिंदू धर्म में मकर संक्रांति पर्व का विशेष महत्व है। भारत के अलग-अलग राज्यों में इस त्यौहार को अलग-अलग नामों से मनाया जाता है। उत्तर भारत में इस त्यौहार को खिचड़ी के नाम से जाना जाता है। वहीं, दक्षिण भारत में इसे पोंगल और असम में पौष बिहू के नाम से जाना जाता है। ज्योतिष शास्त्र के अनुसार, जब सूर्य मकर राशि में प्रवेश करते हैं, तो उस दिन मकर संक्रांति का पर्व मनाया जाता है। यह पर्व नई शुरुआत, सकारात्मक ऊर्जा और समृद्धि का प्रतीक माना जाता है। मकर संक्रांति के दिन स्नान-दान और सूर्य देव की उपासना का विशेष महत्व है। मकर संक्रांति के दिन लोग तिल-गुड़ खाते हैं और साल भर मीठा बोलने की शुरुआत करते हैं। वैसे तो मकर संक्रांति का त्योहार देश भर में धूमधाम से मनाया जाता है, लेकिन महाराष्ट्र में यह पर्व बहुत ही ज्यादा खास होता है। महाराष्ट्र में इस दिन हल्दी-कुमकुम समारोह का आयोजन किया जाता है और लोग एक-दूसरे को शुभकामनाएं देते हैं। अगर आप भी अपने प्रियजनों, रिश्तेदारों और दोस्तों को मराठी भाषा में मकर संक्रांति पर्व की बधाई देना चाहते हैं, तो ये शुभकामनाएं संदेश भेज सकते हैं।

Makar Sankranti Marathi Wishes

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश - Happy Makar Sankranti Wishes in Marathi

1. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा

3. अलगद जपुयात
नाते आपले
घट्ट करूयात
बंध आपले
सणाच्या निमित्ताने
वाढवू गोडवे
आपल्या नात्यातले
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा...

4. आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti Marathi Wishes 1

5. तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

6. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
सूर्यदेवाच्या कृपेने
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो,
मकर संक्रांती 2026 च्या हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांति की शुभकामनाएं मराठी में

Makar Sankranti Marathi Wishe2

7. उत्तरायणाचा सण मकर संक्रांती
तिळगुळ, पतंग आणि आनंदाची उधळण,
सर्वत्र उत्साहाचे वातावरण।
मकर संक्रांती 2026 च्या शुभेच्छा !

8. दु: ख असावे तीळा सारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तीळगुळासारखे
मकर संक्रांत सणाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा !

9. गोड नाती, गोड सण,
तुम्हाला मिळो खूप समृद्धी आणि धन
तिळगुळ घ्या गोड बोला!

10. सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा
नवीन प्रकाश आणि ऊर्जा आणतो,
हा सण तुम्हाला यश, आरोग्य आणि समृद्धी देऊन जावो
तिळगूळ घ्या, गोड बोला आणि नाती अधिक मजबूत करा,
तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा !

11. सूर्याची उब आणि नात्यांची साथ,
आनंदी जावो ही संक्रांत !
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

12. गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या,
मनातील कटवटपणा बाहेर पडू द्या,
या संक्रांतीला तीळगुळ खाताना,
मनात आमची आठवण राहू द्या,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Desktop Bottom Promotion